"संडे ऑन सायकल" मोहिमेचे आवाहन!
जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय मुंबई शहर आणि गुरुकुल कृति फाउंडेशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने "संडे ऑन सायकल" मोहिमेत सहभागी व्हा आणि फिटनेसचा अनुभव घ्या!
📅 तारीख: २ मार्च २०२५
⏰ वेळ: सकाळी ७:०० वाजता
📍 स्थळ: जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय मुंबई शहर
🔗 नोंदणी लिंक: https://fitindia.gov.in/cyclothon-2024
🌟 संदेश:
🚴 फिटनेस का डोस, आधा घंटा रोज!
🚴 निरोगी जीवनासाठी सायकलिंग करा आणि आरोग्यदायी राष्ट्राच्या उभारणीत हातभार लावा!
👉 सहभागी होऊन ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवा!